फार्मर पुअर असतात.

सकाळी फ्लावर घेऊन बाजारला गेलतो,
तिथं एक जोडपं त्यांच्या पोराला घेऊन आलतं.
 मग ते हे काय ? , ते काय ? हे कोण ? असं विचारत होतं ते त्यच्या आईबाला. 

मी आपलं मोबाईलात डोस्कं घालून बसलोतो. 
ते पोरगं माझ्याजवळ आलं. माझ्याकडं बोट करून म्हणटलं हे कोण ? 

त्याचा बाप बोलला, ते फार्मर आहेत. 
तसं ते बारकं म्हणटलं, फार्मर पुअर असतात, याच्याकडे मोबाईल आहे. 

😂

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?