पोस्ट्स

ड्रग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवाब मलिक !

इमेज
नवाब मलिक ! नवाब मलिक हे नाव आज अख्या भारत देशाला माहीत झालंय. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते गेली अनेक वर्षे आहेत. विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या पत्रकार परिषदा होत पण त्याकडे विशेष कोणी लक्ष देत नव्हतं, माध्यमं त्यांना दाखवत नव्हती.  मलिकसाहेब या चालु प्रकरणात आले तो दिवस ४ किंवा ५ अॉक्टोबर असावा. त्याआधी २ अॉक्टोबरला शाहरूख खानच्या मुलाला अटक झाली होती. एक धिप्पाड टकला माणूस त्याला NCB कार्यालयात फरफटत आणतानाचे व्हिडिओ दिसत होते. नंतरून आलेला त्याच टकल्या माणसाचा फोटो. (जो आपल्याला आता कळतो आहे त्याप्रमाणे १८ कोटी रूपये त्याची किमंत होती.) पण मलिकसाहेब पत्रकार परिषद घ्यायच्या आधी तो माणूस डिटेक्टिव्ह आहे, तो प्रायव्हेट investigationकरतो वगैरे चालू होतं.  पहिल्या दिवशी जी पत्रकार परिषद झाली त्यात तो डिटेक्टिव्ह वगैरे कुणी नसून, एक गून्हेगार आहे ही माहिती समोर आली. तर दूसरा माणूस भाजपचा कार्यकर्ता आहे हे नवाब मलिकांमूळेच कळालं.  के.पी. गोसावी. मनिष भानूशाली.  तिथून जास्मिन उर्फ यास्मिन वानखेडे यांच्या इंस्टा प्रोफाईलवरील फ्लेचर पटेल आला. त्यानं वानखेडेंच्या बह...