शिशू
मराठी भाषा ही खरोखर निब्बार हाय आणि अर्थपूर्ण हाय. उदा. लहान लेकरांना शिशू म्हणतात.
ह्या लेकरांना शी आणि शू /सू शिवाय काय येत पण नही. मघाशी एक अख्खी यष्टी बारक्यासाठी उभी केली. त्यला त्याचं आईबाबा विचारालती शी आलंय का सु आलंय. ते त्वांड बारीक करून भांबावलंतं. शेवटी मास्तर म्हणटला पँट वढा त्याची काय करायचं ते करू दे. मग प्रॉब्लेम सॉल्व झाला. 😐
टिप्पण्या