choclate day

तिचा Hi म्हणून सकाळी मेसेज आला.
मी फोन केलो. ती म्हणटली भेटायला ये. 
आणि Happy चाॅकलेट Day म्हणटली. 
मग मी दूपारी काॅलेजवर गेलो. येकशेऐंशी रूपयला फाळकूट लागलं. 
जावून प्रस्तावणा करतो की नाही तेवढ्यात मास्तर ठपकला. 
इस्कूट झाला.
दोघी आत गेल्या.
पुढं एका मित्राचं लग्न आहे तिथ भेटू म्हणटली.
येकशेऐंशी रूपयेची आठवण येत आहे. जे तासभरपुर्वी होते.
असूदे आन्नदान हे पुण्यदान !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?