पुढंनं ऊजेड पडला डोळ्यावर,
खड्ड्यात पडलो 
(रात्रीला गाॅगल कोण घालतो ?) 
तूला वाटतंय तूझं सगळं बरोबर आहे, 
मी स्वतःला खोडून घेत असतो. 
‪#‎सावध‬ कोण आहे ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं