New dada

वाढदिवस असला कि आपल्याला कोणकोण विश करत त्या सगळ्याचे स्क्रिनशॉट whatsapp स्टेटसला लावून आभार मानले नाहीतर पाप लागतंच लागतं. 

हे जरी irritating असलं तरी मी बराच वेळ खर्च करून अशा लोकांचे हे स्क्रीनशॉटचे निरीक्षण करतो. माझा तो छंद आहे. यात टाईमपास चांगला होतो. कॉन्ट्याक्ट नाव, त्या स्क्रीनशॉटमध्ये क्रॉप करायचं चूकून राहीलेलं चॅटींग वाचायला मज्जा येते.

आज माझ्या एका मैत्रीणीचा वाढदिवस होता.  तिने पहिला स्क्रीनशॉट लावलाता त्याचं नाव तिने New dada असं सेव्ह केलतं. 😑

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?