असे शिक्षक

२०११ साली जयसिंगपूर कॉलेजला असताना आमचे प्राचार्य डॉ. एम.एम गांधी नावाचे एक गृहस्थ होते. तर या बहाद्दरांनी अख्खं कॉलेज या आण्णा हजारेच्या समर्थनार्थ रस्त्यावर आणलं होतं. 

अर्थात तो माणूस संघी होता कि नाही काही माहीती नव्हतं. पण आपण या आंदोलनाला टांग लावली. मला एक तर भामट्या आण्ण्याचा शहाणपणा बघून वीट आलता. आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे हे टोपी घालणारे हलकट लोक. 

ह्या सुक्काळीच्यांचा तर असा काही किडा उठलाता म्हणून तुम्हाला सांगू. नुस्ता डोस्कं दुखलंतं. पण त्या भामट्याला मी अनेकांच्या तोंडावर नावे ठेवलीती. तिथून आजवरचा काळ म्हणाल तर तसा भिकारच होता. 

तिथून ह्या म्हाताऱ्याच्या जीवावर हा मोदी आला. मोदी आल्यावरही काय पंध्रा लाख मिळाल्यागत आनंद झालता एकेकांना, फटाकड्या काय मिठाया काय दंगा काय ? देश सोडून पाकिस्तानला काशी करावी अशी अवस्था आणलीती मोदीच्या भक्तांनी. 

वेळ बदलत असते. मोदीने देशाची आयभन एक करून ठेवलीय. मोदीप्रेमातून बाहेर येऊन #मोदी_कायर_है हा ट्रेंड टॉपला यावा असे दिवस आलेत. मला या चिऊताई लोकांची बिल्कुल चिंता वाटत नाही. मात्र आज आमच्या त्या प्राचार्याचं काय मत असेल मोदीबद्दल ? असा प्रश्न पडतो. 

असे अडाणचोट, अभ्यास नसलेले शिक्षक, प्राचार्य वगैरे कुणालाही लाभू नयेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं