किऱ्यानिष्ठ
कोल्हापूर शहर आणि परिसरात 'किऱ्यानिष्ठ' नावाचं विशेषण/शिवी प्रसिद्ध आहे. मी अलिकडं हे ऐकलोय. कन्नडमध्ये किऱ्यानिष्ठ चा अर्थ कंजूष /चिंगूस असा होतो. तर मराठीत कोल्हापूरात किऱ्यानिष्ठ चा अर्थ कुणाचंच न ऐकणारा, आपलंच खरं करणाऱ्या माणसास किऱ्यानिष्ठ असं म्हणटलं जातं.
त्यास सोईप्रमाणे किऱ्यानिष्ठ <3 ड्याचं, वगैरे प्रत्ययही लावला जातो.
वाक्यात उपयोग : महादू किऱ्यानिष्ठ आहे.
टिप्पण्या