प्रपोज डे

मेसेज whatsapp वगैरे प्रकारावरून प्रपोज करू नका.

 कधीच होकार मिळणार नाही. 

जायचं आणि कचदिश्शी धरायचं हात आणि विचारायचं. 

व्हय म्हणतेच. डेरिंग करा डेरिंग.

 उगच नको तिथं  साळसुदपणा आणत बसू नका. 

ढिल्लं पडू नका पठ्याहो. 

हाणा प्रपोज.

 वरच्या सुत्रानुसार प्रपोज केल्यास गुण येतोच येतो. 

सर्वांना शुभेच्छा

. सांगिटलंय तसंच करा. 

काय लै अंगलट येत नसतंय. 😍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?