निसर्गातून अफाट असं ज्ञान मिळत असतं.

सकाळी आम्ही उठायच्या आधी चिमणा चिमणी चिवचिवाट कराय चालू करतात. नेमका मुद्दा कळत नही पण भांडणंचं चालू असत्यात त्यांची. आवाजाची वाढवलेली पातळी पाहता ती भांडणंचं असावीत ह्या निष्कर्षापर्यंत मी पोचलोय. 
किलबिलाट, गुंजन, कुजन, चिवचिव वगैरे माणूस जातीने त्या आवाजाला गोड नावं ठेवलीत पण ते भांडण असतंय हे माझ्या रोजच्या निरीक्षणातंनं जाणवलंय. लग्न संसार वगैरे गोष्टीवरून विश्वास उडण्यास एवढ्या गोष्टी पुरेश्या आहेत. निसर्गातून अफाट असं ज्ञान मिळत असतं. 😍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?