पृथ्वीराज चव्हाण आणि अंकशास्त्र

प्रिथ्वीराज चव्हाण (बाबा) आणि माझा बड्डे १७ मार्च ला असतो. आम्ही ज्यावेळी टाईमपास करत बसायचो. तेव्हा न्युमरोलॉजी भविष्यशास्त्राचा अभ्यास करत होतो, म्हणजे मी माझा मामा काही मित्र मैत्रीणी वगैरे. 

कुणाचं चांगलं होत असेल तर बरं वाटतं, पण लैच जर का कुणाचं चांगलं होत असेल तर खरं सांगायचं तर बघवत नाही. मी हर्षवर्धन जाधव यांच्या आधी अध्यात्मिक झालो असल्याने माझ्या स्वभावात मी बदल करण्याचा प्रयत्न केला. पण ते होत नसतं. कुठतर काशी होते. आणि आपलं मन काड्या करच म्हणतंय. मग मी असो नाहीतर कुणी. 

प्रिथ्वीराज बाबा हा माणूस चांगला विद्वान माणूस हाय. पण हे सगळं शनिदेवामूळे होतं. भाजपने काळे कपडे घालून दाखवून शनिदेवाला प्रसन्न केल्याने, शनीदेव ज्यांचा स्वामी आहे अशा प्रिथ्वीराजबाबांचा कॉल व्हायरल झाला. 

ह्याचा उलटा कुटाणा महाविकास आघाडीवाल्यांना हूडकाय पायजे. 

यात बाबांचा काही दोष नाही. अंकशास्राचा दोष आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं