परवाचा दोस्त भेटला, चंद्रावर बोलत होतो आम्ही. 
मी म्हणटलं तुला चंद्रामध्ये कोण दिसतंय ? 
ते म्हणटलं, चंद्र म्हणजे मोबाईलची बॅटरी. चार्जिंग हूईल तसं मोठ्ठा होतो. कमी हूईल तसं बारका हूतो. बॅटरी फुल्ल म्हणजे पोर्णिमा, क्रिटीकली लो म्हणजे आमोशाच्या आदूगरचा दिवस. स्वीचाॅप म्हणजे आमोशा. असं चंद्र असतंय. 
आणि तुला म्हणून सांगतो पोरींच्याबरोबर लै चॅटींग करत जावू नको. लै चॅटींग केलं की असं चंद्रात कोणतर दिसतंय. त्यामुळं माणूस बिघडतो. शाना हो ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?