सापाला शेपूट नसते. 
........................................................
हा म्हणटला 'शिकलो असतो तर बरं झालं असतं. मला ज्वाब करावं वाटतंय.'
.........................................................
बरीच कामं करायला दोघजण लागतात. जास्त माणसं असली की एक गवंडी आणि धा इंजनेर होत्यात. 
........................................................
राग आल्यावर फ्रेश व्हायला ऐंशी च्या पुढच्या स्पीडनं गाडी पळवावी किंवा वाईस सिटी गेम खेळावा. यापैकी एकच करावे, नहीतर गेम खेळून गाडी पळवला तर लै दूश्मन मरतील.
.........................................................
तुला एक सांगू ?
..........................................................
चंद्र एकेक दिवस घिरणी लागल्यागत दिसतंय.
.........................................................
पवारसायेब कधीच म्हणटले नाहीत 'हे असंच असतंय ह्यला मी काय करू ?'
........................................................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं