बघा हं तुम्हाला पटतंय का ते.

बघा हं तुम्हाला पटतंय का ते. 
समुद्रातच सगळ्यात जास्त पाणी असतं. त्याचीच वाफ होते आणि नंतर पाऊसरूपी परत आपल्याला मिळतंय. समूद्राचं पाणी सोडून इतर ठिकाणची पाण्याच्या साठ्याचं पावसात फक्त 4ते 5% योगदान. त्यामूळं तुर्तास त्याकडं दूर्लक्ष करू. 
आता पावसाचं प्रमाण लै कमी आहे. दूष्काळच म्हणा की. त्याप्रसंगी, समुद्रातल्या पाण्याला आग लावून किंवा इतर पद्धतीनं त्याची कशी जास्तीत जास्त वाफ होईल याकडं लक्ष दिलं तर पाऊस चिक्कार पडेल असं वाटतंय. हे मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे तवा कुठतर पाऊस जास्त पडलं. हा ऊपाय होवू शकतो का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं