रातकिडं, डास, भोंगं, पाल, बेडक्या रात्रीच बोलतात.
कायतर चालंय त्यांच.
डास फार जोरात, न श्वास घेता बोलतो. एवढ्यावरून अंदाजे वाटतंय डास चिडलंय. आणि आत्महत्या करतो म्हणून घरात सांगून आलंय. माणसं रेल्वेखाली पडतात. पोहायला न येणारी विहीरीत पडतात आणि मरतात. तसंच डासं पण रागानं सांगून येत असतील, आज मी माणसाकडं जातो आणि मरतो.
डासांच्या आत्महत्येच ठिकाण माणूस असावं.
सगळ्यांच ऐकाव वाटतंय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं