बर्याच सुंदर मुली हूशार नसतात आणि त्यांना शेवटला काळा, केसं पिकलेला, टकला नवरा मिळतो.
......................................................
आता संध्याकाळला थंडी संपून जे वारं सुटतं ते कसलं भारी असतंय ! ऊधळून घ्याव वाटतंय स्वतःला. 
.......................................................
ऊगंच डाळीच्या किमंती वाढल्यात्या म्हणूनंच शेतमालाला दर चांगला होता.
.......................................................
बर्याच लोकांना प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ते माहितंच नसतं.
....................................................
अमेरिकेतली लोकं मावा खात असतील का ?
.....................................................
आंब्याच्या झाडाला बहार सुटतोय आणि त्याच झाडावर कुठतर मधाचा पोळा असतंय ते काढायच आणि मध प्यायच. जब्राट टेश्ट.
....................................................
फ्रान्सच्या गड्याला हिकडं ऊसाचं फड तोडायला आणलं पाहिजे.
......................................................
काही लोकं अंथरूणातसूद्धा मोबाईल घेवून झोपतात.
...................................................
झोपेत परवा भाषन द्यायलतो. भाऊ म्हणटला दादा ऊठ आठ वाजल्यात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं