स्स्स हा स्स्स हा

एकटा म्हणटला, ती पोरगी काळी हाय की ! 
हा म्हणटला, असू दे की त्यला काय हूतंय, आत्ता मला सांग वोबामा यवढा मोट्टा गडी त्यची बायकु कसली हाय ?
...................................................
साठसत्तर फूट खाणीची जी रिकामी जागा पडल्या त्यात काॅलम टाकून घरं बांधायची, जागेची अडचणच्या वेळी असं कायतर केलं पाहीजे.
....................................................
रात्रीत गाडी चालवताना जोरात आणि सारखं सारखं हाॅर्न वाजवू नका. लोक वेगळं समजत्यात.
......................................................
कायपण झालं की माझ्यावरंच नाव येतंय. करून गेलं गाव आणि माझ्यावर आलं नाव gasp emoticon

हॅन्डग्लोव्हज घालून नमस्कार केलं तर देवापर्यंत जात नही असं गुरव म्हणटला.

कधीकधी वाटतंय किमसारखं केसाचं कट मारून वारं करायचं.

दोनचं मिनटं घातलंय की नाही तोपर्यंत हार काढून ठेवतात. मन लावून काढलेली सुंदर रांगोळी पण गर्दी तूडवून पुसून जाते. त्या हारवाल्याला किंवा रांगोळी काढणारीला काय वाटत असेल ?

सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांना ऊस भरलेल्या बैलगाड्या वडायला लावावं वाटतंय.
.................................................
थंडीत स्स्स हा स्स्स हा असे शब्द तोंडातून आपसुक येतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं