एक मोठ्ठा दगड. नंतर तिचे तुकडे. तेच विखुरले आघातानी. मग प्रिथ्वी तयार झाली. प्रिथ्वी मोठ्ठा दगड असणार मग तुकडे शिळा मुर्त्या. 
मग पाणी गुरत्वाकर्षन समुद्र पाण्यात जीवसृषटी वगैरे. 
मग माणूस. 
दगडाला काय अर्थ ?
तस बघितलं तर कशालाच काय अर्थ नाही. 
झोपून टाकावं कायमच कुणी परत ऊठ म्हणनार नाही असं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं