दरबार भरलेला आहे

दरबार भरलेला आहे. हा प्रसंग विशेष महत्वाचा असल्यामुळे दरबारातील वातावरण तंग झालेले दिसते. राज्यवंशातील अनेक राजकुमार दरबारात हजर असून दरबारी लोकांना विशेष प्रकाराची चिंता व उत्कंठा लागलेली दिसते. अशा वातावरणातच राजानं आपली शोधक दृष्टी आपल्या लाडक्या सरदार बिरबलाकडे रोखली आणि म्हणटला.....
गायछाप हाय का ? मी चुकून पितांबरीची पुडी आणलीय..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं