मी पावसाचं ठेंब आहे.

मी पावसाचं ठेंब आहे. परवा पडलो, समुद्रातच. जिथंन आलतो तिथंच पडलो. पडल्या पडल्या खाली गेलो. खाली गेल्यावर एक जोरात लाट आली. मी किनार्याला गेलो, जोरात लाटेनं ढकलल्यामुळं माझा मी कडेला येवून पडलो. वाळूत घूसलो, जरा शांत वाटलं. तेवढ्यात परत लाट आली आणि वाळूतंनं आत गेलो. रात्रभर हिंडलो समुद्रात सकाळ झाली, दूपारला ऊन पडलं. परत मी वर चाललो. माझ्यासारखं कितीजण तर ओरडत होते. त्यांना बघून बरं वाटलं. 
वर जाताना एकच विचार डोक्यात होता. रात्रभर हे सगळे होते कुठे ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं