YouTube -thumbnail

YouTube वर अक्षरशः काहीही विषयावर व्हिडिओ असतात. एक व्हिडिओ सहजच दिसला. 'पहिलं प्रेम कसे विसरावे? ' 
फक्त thumbnail वाचला. पाहिला. मी हजारदा माझ्या मनाला सांगितले आहे काहीही करायचं पण उगचच्या उगच दुखवून नाही घ्यायचं.



प्रेम वगैरे भानगडी विसरलेल्या असताना झक मारत एक्स गर्लफ्रेंड ची भयानक याद आली. वाईट वाटले राव. आणि स्क्रोलिंगच्या नादात आता विसरावं म्हणून तो व्हिडिओ हुडकावं म्हणटलं तर ते पण गावेना. ह्या प्रेमाच्या तर आयचा घोडा.‌ 
पण ते व्हिडिओ तयार करणाऱ्यांना मानलं पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?

विखे -लंके आणि राहूल गांधी