'सार्थक'

हा कर्ज काढून घर बांधला आणि घराला नाव दिला 'सार्थक'
..................................................
सगळं करूतवर काय वाटत नाही. केल्यावरंच वाटतं 'असं का केलो ?'
...................................................
42 ते 47 वय वर्ष असलेल्या महिलांनी सूनेची स्कूटी शिकायची झाल्यास पैस मैदानात जावावं. 
....................................................
तिला म्हणटलो माझं तूझ्यावर प्रेम आहे.
ती म्हणटली 'जा कि हावर्या'
मग मी घरला आलो आणि विषय सोडून दिला.
.....................................................
चाळणे आणि गाळणे वेगवेगळं आहे. चाळणं स्थायु आणि गाळणं द्रव.
......................................................
हा म्हणटला, 'मी सिंगल झालो आणि आखंड दूनियेतल्या पोरी एंगेज झाल्या.
.......................................................
नाॅर्थ कोरियाचा फोन कोड +850 आहे. (लै वांड आहेत लोक जपून बोला. Hi केलं की चौकोन तिरकोन लँग्वेजमधन reply मेसेज येतात.)
...........................................................
लग्न जमत नसलेल्या मास्तरच्या घरापुढंन त्याच्या विद्यार्थ्याच्या लग्नाची वरात गेली.
........................................................
रावूंड वरची बंदी ऊठवली ते एक बरं केलं.
..............................................................
व्याजाला सोकली, आणि गठळ्याला मोकली.
...............................................................
माणसाला दुःखातंच सुख वाटत असतं.
......................................................................
चष्मा वाल्या मुली सुंदर दिसतात.
...............................................................
थंडीत पाण्यातल्या माशांना कसं वाटत असेल ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं